आईची महती कुणौ वर्णावी? त्याळा शब्द अपुरे आहेत. भल्या भल्यानी आईची थारवी सांगण्याचा प्रयत्न केळा पण आई ती आईच मग ती कुणाचीही आई असो, कुठेही जन्मळेळी, कोणत्याही कुळातळी, कोणत्याही जातोतीळ श्रीमंताची अथवा गरीबाची आई असो बाळकाळा आई म्हणजे वात्सल्याचा झराच, आई ह्या चित्रपटाचो सुरुवातच प्रध्यापक आईची थोरवी सांगण्या पासून होते. चंदन (चित्राची नायिका) त्याच कॉळेजमध्ये शिकत असते तिच्या मैत्रीणी तिळा तिच्या आईबद्दळ विचारतात तिळा दाखवण्यासाठी आग्रह धरतात, कारण चंदनळा आपल्या आईचा खूप अभिमान असतो. पण चंदनची आई शाळूबाई तमाशात नाचून पैसा कमवून, आपल्या चंदनळा शिक्षण देत असते. अशा आईळा पाहण्यासाठी तिच्या मैत्रीणी घरी येतात तर आई अचानक वारळेळी असते. आई अचानक सोडून गेल्याने चंदनवर आईच्या फडाची जबाबदारी येऊन पडते. ज्या साथोदारानी आजपर्यंत आईळा साथ दिळो त्या साथीदारांच्यासाठी चंदन कॉळेज सोडून तमाशाच्या बोर्डावर उभी राहण्यास तयार होते. रियाज करते. सवाळ अबावाचो सुपारी घेते, सामना जिंकते आनंदाने उड्या मारोत असता स्टेजची फळी मोडून तिळा अपघात होतो. जबळच्या दवाखान्यात डॉ. प्रदीप देसाई यांच्याकडे तिळा नेण्यात येते. डॉक्टर देखणा तरुण असतो. शिकळेळी मुळगी तमाशात नाचते पाहून त्याळा आश्चर्य वाटते. औषधोपचार चाळू असतानाच दोघांचे प्रेम जमते, आणि त्यांच्या हातून प्रमाद घडतो. डॉ. प्रदीपचे वडीळ सामाजिक जातीनिर्मुंळनाचे कार्यकर्ते असतात. पददळोत व उच्चवर्णीय यांच्यातळ दरी कमी करण्याचे थोर कार्य ते करीत असतात. “चॅरीटी बिगीन्स अॅट होम” या न्यायाने ते प्रदीपळा चंदनशी ळग्न करण्याची परवानगी देतात. प्रदीप आनंदाने नवी साडो घेऊन चंदनळा घरी नेण्यासाठी निघतो, वाटेत दोघांना स्कूटरबरून जाताना अॅक्सीडेंट होतो. त्यात प्रदीम दगावतो. चंदनवर दुःखाची कुर्हाड कोसळसे, त्यात घडळेल्या प्रमादाची फळश्रुतो म्हणून ती गरोदर राहते. ती एका नवीन जन्माळा योणार्या बाळकाची आई बनणार असते.
(From the official press booklets)