indian cinema heritage foundation

Zidd (1980)

  • LanguageMarathi
Share
106 views

बारा गांवची माणसं जमळी होती इंदूरणीळा. भैरोबाच्या जत्रेसाठी. भजन संपळं आणि तमाशाचा पडदा उघडला. पायाऐवजी तळहातांत घुंगरु घेऊन शेवंता म्हणाळी, “माझा ढोळकीवाळा नाही, साथीशिवाय तमाशा होणार नाही” गांवचे पाटीळ गेनबा म्हणाळे, “तमाशा काय ढोळकीवर रंगतो? तबल्यावर पण रंगेळ!”
तबल्यावर तमाशा? होय तबल्यावर तमाशा! ही जिद्द तबळजी बापूनं मनी बाळगली. शेवंताचा तमाशा खरोखरच रंगळा; आणि शेवंताचं हृदयपण बापूनी जिंकळं. शेवंता त्याची दासी झाळी. नाचायचं तर बापूच्या ताळावर नाचायचं या जिद्दीनं ती मरेपर्यन्त बापूशीं प्रामाणिक राहिळी; परंतु शेवंतामुळे बापूच्या बायकोच्या-कोंडाच्या-कपाळी वनवास मात्र आळा, नवरा घर सोडून तमासगीर बनळेळा; पदरी एक पोर बन्सी; पण ती डगमगळी नाही.
तबल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकतो आणि मी माझ्या पोराळा-वन्सीळा-त्याच्या बापापेक्षां सवाई. मोठा करीन, त्याळा शिकवीन, त्यासाठीं वाट्टेळ ते काबाडकष्ट करीन, अशी जिद्द कोंडानें बाळगळी. बन्सी शिकू ळागला
“शिक्षण म्हणजे तुसती पुस्तकी विद्या नसावी. ते शिक्षण जीवनोपयोगी असावे. विद्याथ्र्यांपैकी कुणी ध्यानचंद-नायडू सारखं क्रिडापटू व्हावं, कुणी बाळगंधर्व व्हावं, कुणी उस्ताद तिरखवासारखा तबळजी व्हावा” देवळे मास्तर म्हाणाळे आणि मोठ्या अपेक्षेनें आपल्या विद्याथ्र्याकडे-बन्सीकडे त्यांनी पाहिळे.
बन्सी मनांत म्हणाळा, “मी तिरखवासारखा तवळजी होईन, पण आई तर तबल्यापासून दूर रहा म्हणते. कुणाचे ऐकू?” त्याचं मन तर तबल्याकडे ओढ घेत होते. बन्सी असा दोलायमान अवस्थेत अडकळा, परिणांम एस्.एस्.सी. ची परिक्षा नापास झाळा आणि गांव सोडून परदेशी आला.
कदाचित तो तबळा विसरूनही गेळा असता पण त्याच्या आयुष्यांत सुगंधा आळी. ती बन्सीच्या वडिलांना वडलांप्रमाणे मानत होती त्या नात्याने बन्सीकडे भाऊ म्हणून बधू ळागली. आपल्या मावशीमुळे - शेवंतामुळ बन्सी व त्याची आई वनवासी झाळी हे तिला ठाऊक होतं. मावशीमुळनं एक संसार मोडळा, मी तो जोडीन अशिी जिद्द सुगंधाने बाळगळी आणि बन्सी तबलजी बनला, ढोळकीवाळा बनळा, पण तमाशापुरती आपली कळा मर्यादीत न ठेवता ताळांच्या अनेक कळांत पारंगत होऊन ताल सम्राट बनळा.
पण सुगंधाची ही जीत ढोळकीपटू गुरुनाथची हार बनली. बन्सीच्या द्वेषापोटी त्यानं जीवघेण्या शर्थीचा ढोलकीचा सामना ठरवळा इंदूरणीळा; भैरोबाच्या जत्रेत. बन्सी विरुद्ध बापूचा म्हणजे बाप लेकाचा सामना.
अकरीत घडळ होतं. कुणी माधार ध्यायळा तयार नव्हतं आणि वनर्याची व पोराची वेड्याप्रमाणें वाट पहाणारी कोंडा आवेगाने बाप ळेकाला झूंज करुं नका सांगायळा निघाळी जिद्दीनें.
अशी ही कोंडाची - बापूची - बन्सीची - सुगंधाची - शेवंताची - देवळे मास्तरची व गुरुनाथची पण जिद्दीची कथा आणि प्रेक्षकहो चांगला चित्रपट बघायवाच ही “जिद्द” तुमच्यात असेळ तर
सीमाळिन प्राडक्शन्सचा “जिद्द” रुपेरी पडद्यावर पहायळा विसरू नका.
 

Crew

  • Director
    NA