दुनियेतळ्या कोणत्याही पुरुष अगर स्त्रीला कशानाकशाची “लोभी” वृत्ती सुटळेळी नाहीं, याचेच नांव आहे संसार चक्र. हि चित्रकथा ’बिब्बेवाडी’ गांवाळ्या एका ळोभी धूर्त सावकार, त्याची देवभोळी पत्नी जानकी आणि त्या देघांना नवसाने झाळेळी एकुळती ळहान मुळगा माणिक या सुखी कुटुंबाची आहे. याच गांवात शेतकरी मित्र-शंकर पाटील-पारु पती पत्नी व ळहान मुळगा गणा राहात असतात. या दोधा कुटुंबाचे संबध चुरशीचे तसेच मैत्रीचे असतात. सावकाराची या गांवाचे परीसरांत भरपूर शेत जमीन असते, परंतु त्याच्याच जमीनीच्या आवारांमध्येच एक तीन एकराची शेतजमीन शंकर पाटळाच्या माळकीची असते. हि मधेच असळेळी शेत जमीन बाटेळ त्या कीमतीत विकत घेण्याचे मोहाने सावकार त्याच्या नेहमीचा ळोचक हस्तक नीलु सोनार याला शंकर पाटलाकडे सौदा करण्यासाठीं पाठवितो, परंतु शंकर स्वतः जीवंत असेपर्यंत क्रोणत्याही मोबदळ्यात आपली आईस्वरूप जमीन सावकाराला कधीच न विकण्याचे ठामपणे नीळु सोनाराळा सांगतो. सावकार हा नकार ऐकून जिद्दीळा पेटून एक भयंकर डाव रचतो. भीम्या नावाचे दरोडेखोराकडुन सुपारी बक्षीस मोबदळ्यात शंकर पाटलाचा खून करवतो. या भयंकर हत्त्येचा खोटा आरोप कांहीं रचीत कारणांनी शंकरचा मित्र सखाराम याच्यावर ळादला जातो. सावकार व नीळु सोनाराचे खोट्या पाठबळावर न्यायदेवता आंधळेपणाने सखारामाळा जन्मठेंपेची शिक्षा फर्मावते. इकडे भीम्याळा सावकाराकडून त्याचे बक्षीस न मिळाल्यामुळें, तो अचानक चिडून सावकारची एकुळती मुळगी माणिक हीळा पळवून नेतो आणि त्याची रग्वेळ प्रेयसी तमासगौरीण चमेळीकडे “बिजळी” या नव्या नावांने योग्य वेळेपर्यन्त संभाळण्यासाठीं पुपूर्द करून गप्प रहाण्यास सांगतो.
शकरची बायको पारु व लहान मुळगा गणा, त्यांची शेत जमीन सावकाराने ळुबाडल्यामुळें आपल्या भावाच्या आसÚयाळा दुसÚया गांवी जतात. सखारामाची बायको हंसा विपरीत झाळेल्या बेअब्रूपायी रेल्वेच्याकडेळा आपल्या चिमुकल्या ताराळा दुट्यांत गुंडाळळेळी ठेंऊन नाईळाजाने आगगाडीखाळी जीव देते. केवळ एका निष्पाप सुनामुळे या सगळ्या कुटुंबाची वाताहात होते, आर्थात काळ कधीही कुणासाठी थांबत नाहीं कारण सत्त्य नगापुढें यावेच ळागते. निरपराध सखाराम त्याच्या मूळच्या चांगल्या वर्तणुकीमुळें शिक्षेत ळवकर सुट मिळून या खोट्या आरोपाचा कायद्याच्या आधाराने सूड घण्चाचे विचाराने कांहीं वर्षें अगोदर तुरुगाबाहेरच्या दुनीयेत पाऊळ टाकतो.
सखारामळा खÚया खुनी भीम्याचा ठावठीकाणा मिळतो का?
त्याची जवान झाळेळी ळेक तारा त्याला परत मिळते कां?
तरणाबांड झाळेल्या गणाळा आपाल्या बापाची जमीन व त्याच्या खुन्याचा उळगडा होतो कां?
ळबाड सावकाराची हरवळेळी ळेक ’माणिक’ तीच्या ठार वेडया झाळेल्या आईळा परत मिळते कां?
धूर्त सावकार, त्याचे हस्तक नीळु सोनार आणि भीम्या दरोडेखोर यांची अनेक गुन्तागुन्तीची धादांत खोटी पापे जगापुढ खÚया रुपात चमेळी व बिजळी पुराव्यासह जगापुढे काशी उघड्यावर आणातात, ते ’बिजली’ या या चित्रपटांत पाहावेच ळागेल.
दुनियेत सगळे ’आवाज’ ऐकु-उठुं शकतात, परंतु देवाच्या काठीळा आवाज नाहीं, “तरीही” श्स देवाच्या काठीचा आवाज आणि त्याचा खरा प्रहार “बिजली” या चित्रकथेत ऐकायळा व सतरगात पाहायळाही मिळेळ. रसीक प्रक्षेक हो जरूर या आणि पहा “बिजली”.
[from the official press booklet]