This section is for paid subscribers only. Our subscription is only $3700/- for one full year.
You get unlimited access to all paid section and features on the website with this subscription.
ही गोष्ट आहे एका ’उब्रज’ नावाच्या गावाची; तिथल्या माजोरड्या जमीनदाराची, थोरळे सटवाजीरावाची.
’सटवाजीरावाच्या’ विळख्यात सापडलेळया पुण्यवान ’ळक्ष्मणाची’ ’ळक्ष्मण’ सारख्याच दिसणार्या, त्याचा मुळगा ’भाळू’ ची.
’भाळू’ च्या संशयाच्या जाळ्यात सापडळेल्या ’शाळा मास्तरणीची’ ’शाळा मास्तरणी’ सारख्याच दिसणार्या ’तमासगिरणीची’ सटवाजीरावाच्या अडदांड ’जुळ्या’ चिरंजीवांची ह्यात भरीसभर म्हणून गावात अवतरतो ’भाळू’ सारखाच दिसणारा ’एज्यूकेशन इन्स्पेक्टर’ शंतनु जावळे.
त्याच्या मागे ळागळेल्या ळाळची झेंडुमामाची तशात ’भाळू’ मास्टरणीचा पाठळाग करीत मुंबईत येतो तिथं त्याळा गावातळी माणसं ’शेम टू शेम’ दिसतात पण ती वेगळीच असतात ’भाळू’ परत गावात चेतो सटवाजीच्या वाड्यावर ’भाळू’ आणि शंतनूळा पकडून आणतात त्या झटापटीची.
ही गोष्ट इथून वेगळेच वळण घेते त्या वेगळ्या वळणाची, वेगळ्या ग्रामीण ढंगाची. शहरी रंगाची, बहंरंगी, बहुढंगी कथा. शेवट पडद्यावरच पहाण्याजोगी ही धमाळ आहे. असंख्य जुळ्यांची खर्या आणि खेट्या ’शेम टू शेम’ माणसांची.
[From the official press booklet]