संसार हा स्त्रीचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
मग...
बोर्डाची पूजा रिणान्या कलावंतिणीला
तुळशीपूजेचं भाग्य लाभत नाही?
ळावणी गाणाÚया गळ्याला डोर्ळ बांधायचा
हक्क नाही?
कां? कां नाही?
ती स्त्रीच असते ना?
तिलाही स्त्रीत्वाच्या भावना असतात ना?
त्या पवित्र भावनांची समाजानं हेटाळणी करावी?
घरंदाजपणाचा बडिवार माजवणाÚचा ढोंगी माणसानी
तिळा बहिस्कृत करावं?
एक तमासगीर तरुणी होती ती. गंगेसारखी निर्मळ.
पतिसेवा आणि प्रपंचपूजा हे तिचं गोड स्वप्न उराशी बाळगून
ती जिद्दीनं जगत होती.
आशेतची पंखं ळावून तिचं हे वेडं स्वप्न वाÚयाच्या वेगानं धावत
होतं - तोच......
तिच्या आयुष्यात एक भयानक पण गोड
अपघात झाळा.
कसळा होता तो अपघत?
काय ळाभळं तिळा त्या अपघातातून?
तिच्या पदराच्या फाटक्या झोळीमधून
कोणतं दान गळून पडळं?
सौभाग्याचं?
कां?
-प्रेक्षकांच्या उत्कंठेला पाठोपाठ धक्के देणारं-
समस्याप्रधान-संगीतमय-ग्रामीण-कौटूंबिक
रंगीत चित्र- चंदनाची चोळी-अंग अंग जाळ.